त्रिदल -सतेज दणाणे
त्रिदल
हा डॉ बाबुराव गायकवाड यांनी भाषांतरित केलेल्या कन्नड
नाटकांची समीक्षा केलेला डॉ.सतेज दणाणे यांचा ग्रंथ आहे.मानवी जीवनाची मुल् यात्मकता हे सूत्र या नाटकांचा गाभा असल्याने ग्रामीण शहरी आणि सर्व प्रांतातील माणसांचे मन परिवर्तन होण्यासाठी उपदेश देणारे म्हणून हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.
Comments
Post a Comment