21 शतकातील आंबेडकरी काव्य-डॉ.सतेज दणाणे
21 शतकातील आंबेडकरी काव्य हा डॉ.सतेज दणाणे यांनी आंबेडकरी विचाराच्या कवितेचे मौलिक असे संपादन केले आहे. आंबेडकरी विचारा चा काव्य प्रवाह 21 शतकात अधिक गंभीर आणि दिशादर्शक ठरणारा आहे. त्या नुसत्या कवि ता नाहीत तर आंबेडकरी विचार आहेत .
Comments
Post a Comment