Warul FESATHI VISHESHANK
'वारुळ' त्रैमासिकाचा 'फेसाटी' विशेषांक
युवा साहित्यअकादमी पुरस्कार प्राप्त 'फेसाटी' या नवनाथ गोरे यांच्या कादंबरीवरील बारा समीक्षात्मक लेख या अंकात समाविष्ट केले आहेत .
प्रा. रणधीर शिंदे, रृषिकेश देशमुख , दाजी कोळेकर ,निलिमा श्रुतीश्रवण,आनंद विंगकर,युवराज पाटील,दिनकर कुटे,कमल दणाणे,सचिन पाटील, संतोष हंकारे,सुनिल तोरणे यांचे लेख आणि राहुल पाटील यांनी नवनाथ गोरे यांची घेतलेली मुलाखत यामध्ये आहे.

H
ReplyDelete